अर्थ : पखवाज,तबला इत्यादीवर त्यातून आवाज निघेल असा हाताचा हलका प्रहार.
उदाहरणे :
गवयाने खूण करताच तबलजीने तबल्यावर ताप दिली
अर्थ : खोटे बोलणे.
उदाहरणे :
तो उगाच थापा मारत असतो.
थाप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thaap samanarthi shabd in Marathi.